अभिनेत्री तेजस्विनी पंडितने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला... विशेष म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी तिला फॅन्स कडून मिळणार प्रेम आणि शुभेच्छा या खास तर होत्या पण विशेष ठरलं ते तेजस्विनीने आपल्या चाहत्यांना दिलेलं रिटर्न गिफ्ट... आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधत तेजस्विनीने एक मोठी घोषणा केली... तेजस्विनीने जाहीर केली तिची नवीन इनिंग... एक सकस अभिनेत्री असलेली तेजस्विनी एक उत्तम बिझनेस वुमन सुद्धा आहे... आता याचसोबत ती निर्मिती क्षेत्रात सुद्धा पदार्पण करणार आहे... हीच घोषणा तिने वाढदिवसाचं निमित्त साधत आपल्या सोशल मीडिया वरून केली आहे...

#TejaswiniPandit #Creativeviibe#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber